आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूर्ण देशात स्वातंत्र्यदिवस केला जातो साजरा, सेलेब्सने दिल्या देशबांधवांना शुभेच्छा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आज पूर्ण देशभरात स्वातंत्र्यदिवस उत्साहात साजरा केला जात आहे. बॉलिवूड मंडळीनी सर्व देशबांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत. या खास वेळी सेलिब्रेटींनी अनेक फोटो शेअरही केले आहेत. 

शाहरुख खान
संपूर्ण देशासोबतच शाहरुख खानही स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहेत. शाहरुखने ट्वीटरवर “Happy Independence Day to all of us.” अशा शुभेच्छा दिल्या आहेत. 

प्रियंका चोप्रा 
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा विदेशात स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. प्रियांकांने एक फोटो शेअर करत सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. फोटो शेअर करताना तिने लिहीले की, “Independence Day #Vibes #MyHeartBelongsToIndia #HappyIndependenceDayIndia #JaiHind”

 अक्षय कुमार
अक्षयने ट्विटरवर पोस्ट करुन लिहीले आहे की, आजसाठी ते आपल्याला त्यांचा उद्याचा दिवस देत आहेत. अक्षयचे चित्रपट तसे पाहीले तर देशभक्तीवर असतात. “They gave their tomorrow for our today...A lot has been done but a lot still needs to be done. Happy #IndependenceDayIndia”
 
श्रद्धा कपूर
श्रद्धा कपूरने ट्वीटरवर लिहीले की “Jhanda ooncha rahe hamaara!A big salute to our jawaans who protect us.Let's keep the spirit of unity alive always!Happy Independence Day “
 
वरुण धवन
वरुण धवनने ट्वीटरवर लिहीले की “Happy Independence Day. Today we can enjoy this day only because of our jawaans who sacrifice their lives for us. #jaihind”
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, इतर कलाकारांच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शेअर केलेल्या पोस्ट...
बातम्या आणखी आहेत...