आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bollywood Film Actress Shilpa Shetty On Friday Felicitated Durbar Sahib In Amritsar

गोल्डन टेंपलमध्ये या अॅक्ट्रेसने प्रसाद म्हणून खाल्ली एक पोळी, नंतर केली लंगर सेवा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी शुक्रवारी दरबार साहब (गोल्डन टेंपल) येथे दर्शनासाठी गेली होती. यावेळी तिने तिच्या कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. शिल्पाने हरी पौडीमझून चरणामृतही पिले आणि त्यानंतर तिने लंगरसेवा केली. लंगरवेळी शिल्पा शेट्टीला एका वेगळ्या रुममध्ये बसवून दाळ-भात, गोबीची भाजी, खीर खाऊ घातली. केवळ एक पोळी खाल्ली आणि केली लंगर सेवा...
 
दरबार साहबच्या सूचना केंद्रात तिने सांगितले की, तिला गुरु रामदास लंगरमध्ये लोकांची सेवा करायची होती. श्रद्धाळुंसोबत बसून तिला गुरुघराच्या प्रसादाचा आनंद घ्यायचा होता पण  मीडियाच्या धक्काबुक्कीपासून वाचण्यासाठी यापासून थोडे दूर राहणे पसंत केले. शिल्पाने सांगितले की जेव्हा ती लंगरमध्ये प्रसाद वाटत होती तेव्हा श्रद्धाळू परेशान होत होते कारण फोटोग्राफर्स त्यांचा विचार न करता फोटो काढत होते. 

पुढच्या स्लाईडवर पाहा PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...