आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Hollywood Actresses Photoshoot For Magazines

मॅगझिन्सच्या कव्हरवर परिणीती, सोनाक्षी, आलियासह या 12 स्टार्सचा दिसला GLAM

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(परिणीति चोप्रा आणि गिगी हैदीद) - Divya Marathi
(परिणीति चोप्रा आणि गिगी हैदीद)
बॉलिवूड आणि हॉलिवूड अभिनेत्रींची ग्लॅमरस स्टाइल सर्वांनाच पसंत पडत अशते. त्यांनी अभिनयासोबतच अनेक बोल्ड फोटोशूट्स केले आहेत. वेगवेगळ्या प्रसिद्ध मॅगझिन्सच्या मार्च महिन्याच्या कव्हरवर बॉलिवूड-हॉलिवूड अभिनेत्रींना स्थान मिळाले आहे. आलिया भट, सनी लिओन, सोनाक्षी सिन्हा, रिहाना, मिरांडासह अनेक सेलेब्स वेगवेगळ्या मॅगझिन्सच्या कव्हरगर्ल बनल्या.
परिणीती चोप्रा
परिणीती चोप्राने हार्पर बाजार या प्रसिद्ध मॅगझिनसाठी फोटोशूट केले होते. या मॅगझिनची मार्ट इश्यूची ती कव्हर गर्ल बनली. तिने ब्राइडल लूकमध्ये फोटोशूट केले.
गिगी हैदीद
प्रसिद्ध मॉडेल गिगी हैदीदने 'CR Fashion Book No.8' साठी फोटोशूट केले. काही कलर आणि काही ब्लॅक अँड व्हाइट फोटोज तिने क्लिक केले.

पुढील स्लाईड्समध्ये पाहा, अभिनेत्रींचा वेगवेगळ्या मॅगझिन्सवरील ग्लॅमरस अदा...