आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2017 : कमी बजेटमध्ये तयार झाले हे 9 चित्रपट, कमाईच्या बाबतीत पछाडले दिग्गजांना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 2017 हे वर्ष अर्ध्यापेक्षा अधिक संपले आहे. पण सिलव्हर स्क्रीनवर बहुतांश बिग बजेट चित्रपट हे कमाईच्या बाबतीत फारसे यशस्वी होत नसल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे, बॉक्स ऑफिसचे किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खान्स (सलमान आणि शाहरुख) ची जादू प्रेक्षकांवर चालू शकलेली नाही. सलमान खानच्या 'ट्यूबलाइट'चे लाइफटाइम कलेक्शन 121 कोटी झाले तर शाहरुखचा रईसही 139 कोटींवर अडकला. पण बिग बजेट चित्रपटांच्या तुलनेत कमी बजेटचे चित्रपट जास्त यशस्वी ठरले. 

उदाहरण द्याचे झाले तर जॉली एलएलबी 2, टॉयलेट एक प्रेम कथा, हिंदी मीडियम आणि बरेली की बर्फी सारखे कमी बजेट असलेले चित्रपट कमाईच्या बाबतीत अग्रेसर ठरले. या पॅकेजमध्ये अशाच काही लो बजेट चित्रपटांची माहिती आपण घेणार आहोत, जे कमाईच्या बाबतीत अग्रेसर ठरले. 

(नोट : कमाईचे आकडे डोमेस्टिक बॉक्सऑफिस कलेक्शननुसार)
पुढील स्लाइड्सवर पाहा, लो बजेटमध्ये तयार झालेले पण तगडी कमाई करणाऱ्या चित्रपटांबाबत.. 
बातम्या आणखी आहेत...