आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

2017 च्या दिवाळीपासून ते 2019 च्या रिपब्लिक डे पर्यंत, हे 10 सिनेमे होणार आहेत रिलीज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः 29 सप्टेंबर रोजी वरुण धवन स्टारर ‘जुडवा 2’ हा चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटाने रिलीजच्या चार दिवसांत 77 कोटींचा गल्ला जमवला आहे. चित्रपटात वरुण धवनसोबत जॅकलिन फर्नांडिस आणि तापसी पन्नू लीड रोलमध्ये आहेत. सलमान खआनच्या जुडवा या चित्रपटाचा हा रिमेक आहे. हा गेल्या आठवड्यात रिलीज झालेला एकमेव हिंदी चित्रपट आहे. एकीकडे चित्रपटाचे झालेले दमदार प्रमोशन आणि दुसरीकडे दस-याच्या निमित्ताने आलेली सुटी याचा फायदा चित्रपटाच्या बिझनेसला झाला आहे. यावर्षी दस-याच्या मुहूर्तावर प्रेक्षकांना फूल ऑन एंटरटेन्मेंट चित्रपट बघायला मिळाला. पण आगामी काळातसुद्धा असेच काही दमदार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या पॅकेजमधून जाणून घेऊयात, येणा-या सणांच्या मुहूर्तावर कोणकोणते चित्रपट बॉक्स ऑफिसवर होणार आहेत दाखल... 
 
वर्ष -2017
सण -दिवाळी
चित्रपट- सीक्रेट सुपरस्टार

'सीक्रेट सुपरस्टार्स'मध्ये जायरा वसीम, मेहर विज आणि आमिर खान लीड रोलमध्ये आहेत. यापूर्वी आमिर आणि जायरा यांनी 'दंगल' या चित्रपटात एकत्र काम केले होते. अद्वैत चंदन दिग्दर्शित हा चित्रपट यावर्षी म्हणजे 2017च्या दिवाळीला रिलीज होणार आहे.

पुढील स्लाईड्सवर वाचा, येणा-या सणांना कोणकोणते चित्रपट रिलीज होणार आहेत...   
बातम्या आणखी आहेत...