आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानला हेमा मालिनीने दिला लग्नाचा सल्ला, वाचा निर्णयानंतर काय म्हणाले सेलेब्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : हेमा मालिनी आणि सलमान खान
 
मुंबई- 13 वर्षे जून्या हिट अँड रन प्रकरणातून सलमान खानची सुटका झाली आहे. गुरुवारी (10 डिसेंबर) हायकोर्टाने त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळून हा निर्णय दिला. सलमानची सुटका झाल्यानंतर बॉलिवूडमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. यानिमित्तावर अभिनेत्री हेमा मालिनीनेसुध्दा आनंद व्यक्त करून सलमानला लग्न करण्याचा सल्ला दिला. हेमा म्हणाल्या, \'आम्हाला सर्वांना आनंद झाला आहे. सर्वांसाठी ही आनंदाची बातमी आहे. आता त्याने लग्न करून सेटल व्हावे. त्यासाठी आम्ही हीच प्रार्थना करतो.\'
 
हेमा मालिनीशिवाय माधूरी दीक्षित, सुभाष घई, मधूर भंडारकरसह अनेक सेलेब्सनेसुध्दा सलमानच्या वर्डिक्टवर मत मांडले आहे. 
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या कोण काय म्हणाले... 
बातम्या आणखी आहेत...