आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Twitter Reaction: मुग्धा म्हणाली, 'आज मिळाला 1993च्या पीडितांना खरा न्याय'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणाचा दोषी याकूब मेमनला गुरुवारी सकाळी फासावर लटकवण्यात आले. सोशल साइट्सवर #YakubHanged हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड करत होता. या फाशीवर सामान्यांसोबत बॉलिवूड सेलिब्रिटींनीही आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेत्री मुग्धा गोडसेने ट्विट केले, "आजचा दिवस 1993 च्या पीडितांना खसा न्याय मिळवून देणारा होता."
मुग्धासोबतच दिग्दर्शक अशोक पंडित आणि कमाल आर. खान यांनीही ट्विटरवर आपली प्रतिक्रिया नोंदवली.
पुढे वाचा, याकूबच्या फाशीविषयी काय म्हणाले अशोक पंडित आणि कमाल आर. खान...