आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टार्सचा फादर्स डे : सलमानने वडिलांचा तर रितेशने शेअर केला मुलासोबतचा PHOTO

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(उजवीकडून, सोहेल खान, सलमी खान आणि सलमान खान)
मुंबई- जगभरात फादर्स डे साजरा केला जात आहे. याची झलक बॉलिवूडमध्येसुध्दा पाहायला मिळत आहे. स्टार्स सोशल साइट्सवर फोटो शेअर करत आहेत आण फादर्स डेचे शुभेच्छा देत आहेत. सलमान खानने आपल्या वडिलांसोबतचा तर रितेशने आपल्या मुलासोबत एक फोटो शेअर केला आहे.
सलमानने फोटोसोबत लिहिले, "My dad strongest. Salim khan(dullu) urff prince Saleem the original bajrangi bhaijaan, happy father's day daddy." इसी तरह रितेश ने अपने बेटे के साथ फोटो शेयर करते हुए लिखा है, "You always answered all my questions Pappa, time for me to answer a few. What's your next qstn Riaan?"
नेहा धूपियाने आपल्या वडिलांचा एक फोटो शेअर केला आहे. तसेच आलिया, सोनम, सोनाक्षीनेसुध्दा बालपणीच्या आठवणी ताज्या केल्या आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, बॉलिवूड स्टार्सनी शेअर केलेले फोटो...