आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फरदीनने मुलीसोबत साजरा केला Father's Day, नव्यानेसुध्दा शेअर केला Photo

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फरदीन खान मुलगी डिआनीसोबत बीचवर - Divya Marathi
फरदीन खान मुलगी डिआनीसोबत बीचवर
मुंबई: रविवारी (19 जून) जगभरात फादर्स डे साजरा करण्यात आला. त्यादरम्यान फरदीन खान मुलगी डिआनी इजाबेला खानसोबत बीचवर खेळताना दिसला. त्याने सोशल नेटवर्किंग साइट्सवर दोन फोटो अपलोड केले आहेत. त्यात तो डिआनीसोबत मातीत खेळताना तर कधी पाण्यात मस्ती करताना दिसत आहे.
नव्यानेसुद्धा शेअर केला वडिलांसोबतचा PHOTO...
नव्य नवेली नंदाने इंस्टाग्रामवर वडील निखिल नंदासोबतचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला. त्यासोबत तिने लिहिले, 'तुम्ही सर्वात स्वीट पप्पा आहात.' तसेच अमिताभ बच्चन यांनी दोन फोटो शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये ते वडील हरिवंशराय बच्चन यांच्यासमोर नतमस्तक झालेले दिसत आहेत आणि दुस-या फोटोमध्ये त्यांनी बच्चन कुटुंबाच्या चार पिढ्या (हरिवंश राय बच्चन, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि आराध्या बच्चन) दाखवल्या आहेत. तसेच रितेश देशमुखने थोरला मुलगा रिआनसोबतचा एक फोटो शेअर केला आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या सर्वांनी शेअर केलेले PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...