आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2016मध्ये काय नवीन करणार बॉलिवूड कलाकार, जाणून घ्या \'Resolution\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलमान खान, दीपिका पदुकोण आणि काजोलसह अनेक बॉलिवूड स्टार्ससाठी मागील वर्ष चांगले ठरले. त्यामुळे ते जल्लोषात नवीन वर्षाचे स्वागत करत आहेत. नवीन वर्षांला आणखी सुंदर बनवण्यासाठी बॉलिवूड कलाकारांनी काही न्यू ईअर रेझोल्यूशन केले आहेत. जेणेकरून ते खासगी आणि प्रोफेशनलमध्ये जास्तित जास्त यश प्राप्त करू शकतील. जाणून घ्या सलमान खानने काय सांगितले...
सलमान खान-
2015 वर्ष माझ्यासाठी झटकेदार राहिले. माझ्यासाठी कभी खुशी कभी गमसारखे राहिलेल्या यावर्षात माझे 'बजरंगी भाईजान' आणि 'प्रेम रतन धन पायो' सिनेमे रिलीज झाले. या सिनेमांनी रग्गड कमाई केली. हिट अँड रन प्रकरणामुळे मी थोडा निराश आणि तणावात होता. मला आनंद आहे, की 2015च्या शेवटी माझे आई-वडील या प्रकरणाच्या तणावातून मुक्त झालेत आणि मलाही दिलासा मिळाला. ओव्हरऑल 2015शी माझ्या अनेक आंबड-गोड आवठणी जोडलेल्या आहेत.
2016साठी माझे रझोल्यूशन आहे, की मी माझ्या फाऊंडेशन बीइंग ह्यूमनच्या माध्यमातून देशातील लोकांचा विकास करण्याचा प्रयत्न करेल. शिवाय माझ्या आरोग्यावर विशेषत: लक्ष देईल, जे मी गेल्या काही दिवसांपासून दुर्लक्षित केले. देवाकडे एकच प्रार्थना आहे, की पुढील वर्षा सुख-समाधानाचे जावो.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या इतर बॉलिवूड कलाकारांचे न्यू ईअर रेझोल्यूशन...