आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहा श्रध्दा, आलिया आणि अनुष्कासह इतर स्टार्सचे वडिलांसोबत PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(वडील महेश भट्ट यांच्यासोबत अलिया, वडील अजय कुमारसोबत अनुष्का शर्मा आणि उजव्या बाजूने वडील शक्ती कपूरसोबत श्रध्दा)
मुंबई- 15 जून अर्थातच फादर्स डे म्हणजेच वडिलांचा सन्मान करण्याचा दिवस. हा दिवस येताच बालपणीच्या सर्व आठवणी जाग्या होतात. वडिलांसोबत बालपणापासून आतापर्यंत घालवलेले सर्व क्षण डोळ्यासमोर येतात. अशा आठवणींपासून बॉलिवूड स्टार्ससुध्दा दूर नाहीत.
जे स्टार्स आज लोकप्रिय झाले आहेत आणि जे स्टार्स स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी संघर्ष करत आहेत, त्यांनी आपले बालपणी हसत-खेळत घालवले आहे. महानायक अमिताभ बच्चन असो अथवा किंग शाहरुख खान, मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान असो अथवा रणबीर कपूर, श्रध्दा कपूर असो अथवा आलिया भट्ट, फादर्स डेनिमित्त या स्टार्सना बालपणी वडिलांसोबत घालवलेल्या प्रत्येक क्षणांची आठवण होत असेल.
divyamarathi.com तुम्हाला बॉलिवूड स्टार्सचे असेच काही अविस्मरणीय छायाचित्रे दाखवत आहे, त्यामध्ये त्यांचे हसत-खेळत गेलेले बालपण दिसेल. सोबतच या छायाचित्रांत त्यांचे वडीलदेखील दिसतील.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा बॉलिवूड स्टार्सची त्यांच्या वडीलांसोबतची खास छायाचित्रे...