आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IIFAसाठी रवाना झाले दीपिका-हृतिक, एअरपोर्टवर पत्नीसोबत दिसला जॉन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दीपिका पदुकोण, मुलासोबत हृतिक, प्रिया रूंचाल - Divya Marathi
दीपिका पदुकोण, मुलासोबत हृतिक, प्रिया रूंचाल
मुंबई: 23 जूनला मेड्रिडमध्ये आयोजित होणा-या IIFA 2016 अटेंड करण्यासाठी दीपिका पदुकोण आणि हृतिक रोशन रवाना झाले आहेत. सोमवारी (20 जून) दोन्ही स्टार्स स्टायलिश लूकमध्ये एअरपोर्टवर क्लिक झाले. दीपिका डेनिम्स आणि ब्लॅक जॅकेटमध्ये दिसली. तसेच हृतिकला दोन्ही मुलांसोबत दिसला. शिवाय जॉन अब्राहम पत्नी प्रिया रुंचालसोबत, फरहान अख्तर, सूरज पांचोली, डेजी शाह, एमी जॅक्सन, एली अवरामसुध्दा मुंबई एअरपोर्टवर दिसले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा एअरपोर्टवर स्पॉट झालेल्या बॉलिवूड स्टार्सचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...