आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Stars Wishes Happy Republic Day To Fans

R'Day: अमिताभ-अक्षयने चाहत्यांना दिल्या शुभेच्छा, प्रियांकाने रिलीज केले गाणे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमिताभ बच्चन, कल्कि कोचलिन आणि अक्षय कुमारचे Tweets... - Divya Marathi
अमिताभ बच्चन, कल्कि कोचलिन आणि अक्षय कुमारचे Tweets...
मुंबई- 67व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, कल्कि कोचलिन, फरहान अख्तर, अभिषेक बच्चन, अनुपम खेर, वरुण धवन, मल्लिका शेरावतसह अनेक स्टार्सने चाहत्यांना शुभेच्छा दिल्या. हातात तिरंगा घेऊन फोटो शेअर करून अक्षयने लिहिले, 'Jus holding this flag swells up ur chest in pride.She did what no other country did for its people #HappyRepublicDay'
प्रियांकाने लाँच केले नवीन गाणे...
26 जानेवारीच्या खास निमित्तावर प्रियांका चोप्राने 'जय गंगाजल' या आगामी सिनेमाचे गाणे रिलीज केले. राष्ट्रगीत नावाच्या या गाण्याच्या माध्यमातून पीसीने वुमेन पोलिस फोर्सला ट्रिब्यूट दिले आहे. गाण्याची लिंक शेअर करून तिने फेसबुकवर लिहिले, 'Proud to be Indian & so thankful for everything this wonderful nation has given me!Happy Republic Day http://bit.ly/1S76D0x ‪#‎JaiGangaajal'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा रिपब्लिक डेनिमित्त बॉलिवूड स्टार्सचे POST...