आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमान, अक्षयपासून आमिरपर्यंत, हे आहेत बॉलिवूड सेलेब्सचे 21 अपकमिंग मुव्हीज्

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्याचे वर्ष आणि आगामी म्हणजेच 2018 साल चित्रपटांसाठी खूपच चांगले ठरणार असे दिसते आहे. कारण आम्ही नुकतीच आगामी चित्रपटांची जी यादी काढली त्यात चित्रपट रसिकांना एकाहून एक उत्तम चित्रपट पाहायला मिळणार आहे. त्यात अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, सलमान खान, आमिर खान यांसारख्या दिग्गज कलाकारांच्या चित्रपटांचा समावेश आहे. 
 
आज आम्ही आपणास आगामी चित्रपट, त्यांची रिलीज डेट आणि कलाकार याची खास माहिती या पॅकेजमध्ये घेऊन आलो आहोत. येत्या 22 डिसेंबरला सलमान खानचा चित्रपट टायगर जिंदा है रिलीज होणार आहे...

1. चित्रपट- 'टाइगर जिंदा है'
दिग्दर्शक- करीब खान
कलाकार- सलमान खान, कैटरीना कैफ
प्रदर्शनाची तारीख - 22 डिसेंबर, 2017
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, आगामी हिंदी चित्रपट आणि त्याच्या प्रदर्शनाची तारीख..
बातम्या आणखी आहेत...