आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Veterans Offer Condolences To Ravindra Jain’s Family At Prayer Meet

हेमामालिनीसह अनेक कलाकारांनी शोकसभेत वाहिली रवींद्र जैन यांना भावपूर्ण श्रद्धांजली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रवींद्र जैन यांच्या शोकसभेत हेमामालिनी आणि रणधीर कपूर - Divya Marathi
रवींद्र जैन यांच्या शोकसभेत हेमामालिनी आणि रणधीर कपूर
मुंबईतील इस्कॉन मंदिरात बुधवारी दिवंगत संगीतकार रवींद्र जैन यांच्या शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यासह संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी या महान संगीतकाराला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
अभिनेते रणधीर कपूर, गायक उदित नारायण, गायक बप्पी लहिरी, दिग्दर्शक सूरज बडजात्या, विनोदवीर राजू श्रीवास्तव, सुनील पॉल इस्कॉन मंदिरात पोहोचले होते.
71 वर्षीय रवींद्र जैन यांचे 9 ऑक्टोबर रोजी मुंबईतील लीलावती रुग्णालयात निधन झाले होते. त्यांच्या पश्च्यात पत्नी दिव्या जैन आणि मुलगा आयुष्मान जैन आहेत.
पुढे पाहा, रवींद्र जैन यांच्या शोकसभेत पोहोचलेल्या कलाकारांची छायाचित्रे..