आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेखा समलैंगिक? या महिलेबरोबर संबंध असल्याचा पुस्तकात दावा, वाचा काय लिहिले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 10 ऑक्टोबरला अभिनेत्री रेखा 62 वर्षांची होणार आहे. एक काळ असाही होता जेव्हा रेखा ही आघाडीच्या अॅक्ट्रेसेसपैकी एक होती. पण रेखाच्या करिअरप्रमाणेच तिच्या खासगी जीवनाबाबत बऱ्याच गोष्टी अजूनही गूढ आहे. रेखाबरोबर अनेकदा पार्ट्या, इव्हेंट्स, अवॉर्ड्स शो अगदी संसदेतही एक महिला पाहायला मिळत असते. प्रसिद्ध पत्रकार मोहनदीप यांच्या 'Eurekha' या पुस्तकामध्ये या महिलेबरोबर रेखाचे सेक्श्युअल रिलेशन असल्याचा दावा करण्यात आला आहे.

बायसेक्श्युअल आहे का रेखा..
रेखाबरोबर अनेकदा आढळणाऱ्या या महिलेचे नाव फरजाना आहे. या दोघांच्या संबंधांबाबत अनेकदा चर्चा होत असते. मोहनदीप यांनी पुस्तकात रेखाच्या जीवनाबाबत लिहिताना तिचे अमिताभच नव्हे तर तिच्या नवऱ्याकडून म्हणजे मुकेश अग्रवालकडूनही शारीरिक शोषण झाले होते असे सांगितले आहे. पुस्तकात सर्वात महत्त्वाचा उल्लेख रेखा आणि फरजाना यांच्या संबंधांबाबत आहे. हे वाचून रेखाच्या चाहत्यांना धक्का बसणार हे नक्की.
पुढील स्लाइड्सवर वाचा, EUREKHA पुस्तकातील रेखाबाबतचे इतर काही दावे...
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...