आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'जब हॅरी मेट सेजल' ट्रेलरमधून इंटरकोर्स' शब्द काढावा, CBFC चे आदेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शाहरुख खान आणि अनुष्का शर्मा यांचा आगामी चित्रपट 'जब हॅरी मेट सेजल' चित्रपटाचे तीन टीझर रिलीज झाले आहेत. एका प्रसिद्ध वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी चित्रपटाच्या दुसऱ्या ट्रेलरमधील 'इंटरकोर्स' या शब्दावर आक्षेप घेत तो टीझरमधून वगळण्यास सांगितले आहे. 
 
या चित्रपटाला U/A सर्टिफिकेट केवळ याच अटीवर देण्यात आले होते पण तरीही चित्रपटातून हा शब्द अजून काढण्यात आलेला नसल्याने या चित्रपटाचे ट्रेलर अजून पास करण्यात आलेले नाही. पहलाज यांच्या या निर्णयामुळे त्यांच्याविरुद्ध सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली जात आहे.
 
पुढच्या ३ स्लाईडवर पाहा, 'जब हॅरी मेट सेजल' चित्रपटाचे 3 टीझर...
बातम्या आणखी आहेत...