मुंबई: मुंबईमध्ये मंगळवारी (14 जून) विविध ठिकाणी अनेक सेलेब्स स्पॉट झाले. त्यात बिपाशा बसु पती करण सिंह ग्रोवरसोबत डिनर डेटसाठी कॉर्नर हाऊस रेस्तरॉमध्ये गेली. शिवाय, आणखी एक अभिनेत्री संदीपा धीर तिच्या घराबाहेर विदाऊट मेकअप स्पॉट झाली. शिल्पा शेट्टीसु, ईशा गुप्ता, सागरिका घाटगे आणि करिश्मा तन्ना एका स्पाबाहेर दिसल्या. इतर सेलेब्सविषयी सांगायचे झाले तर सोनाक्षी सिन्हा, सोनू सुद, विद्युत जामवाला आणि मल्लिका शेरावत मुंबई एअरपोर्टवर दिसले.
गोहरने रिलीज केला सिनेमाचा ट्रेलर, शोमध्ये दिसली सोनम...
- गोहर खान आणि राजीव खंडेलवालने मंगळवारी मुंबईमध्ये 'फिवर' या आगामी सिनेमाचा ट्रेलर रिलीज केला. यावेळी तिच्यासोबत अरबाज खान, सोहेल खान आणि जावेद जाफरी उपस्थित होते.
- सोनम कपूर आणि तारा शर्मा अलीकडेच मुंबईमध्ये झालेल्या एका इव्हेंटमध्ये पोहोचल्या होत्या.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी स्पॉट झालेल्या सेलेब्सचे PHOTOS...