आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आई-बहिणीसोबत स्टनिंग लुकमध्ये दिसली श्रीदेवीची मुलगी, हे सेलेब्स झाले स्पॉट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : श्रीदेवी शनिवारी हसबंड बोनी कपूर, मुलगी जान्हवी आणि खुशी कपूरसोबत मुंबई एयरपोर्टवर स्पॉट झाली. यावेळी श्रीदेवीची लहान मुलगी खुशीचा स्टायलिश अवतार पाहायला मिळाला. तिने फुल स्लीव शर्ट आणि हॉट पँट घातली होती. तर जान्हवी चिक ऑफ शोल्डर टॉप आणि डेनिममध्ये दिसली. यासोबतच खुशी आणि जान्हवीचे स्टेप ब्रदर अर्जुनसुध्दा एयरपोर्टवर स्पॉट झाले. हे सेलेब्ससुध्दा झाले स्पॉट...

एयरपोर्टवर श्रीदेवी आणि बोनी कपूरच्या फॅमिली व्यतिरिक्त दुसरे सेलेब्ससुध्दा दिसले. यामध्ये अनुपम खेर, चूही चावला, गुलजार, आदित्य रॉय कपूर, परिणीती चोपडा, हुमा कुरैशी, आयुष्मान खुराना, सोनल चौहान आणि सना खान स्पॉट झाले...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहूया एयरपोर्टवर स्पॉट झालेल्या सेलेब्सचे  PHOTOS...

 
बातम्या आणखी आहेत...