Home | News | Celebrities told that what name they given to Brests

सोनाक्षी, गुल पनाग यांच्यासह काय आहेत सेलिब्रिटींची Brest ची नावे, पाहा Video

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 18, 2016, 11:14 AM IST

एका कंपनीने ब्रेस्ट कँसर अवेअरनेस प्रोग्रामसाठी हा व्हिडीओ तयार केला आहे.

 • Celebrities told that what name they given to Brests
  हेडींग वाचून तुम्हाला काहीसा धक्का बसला असेल पण हे खरे आहे. सोनाक्षी सिन्हा, गुल पनाग, डायना पेंटी यांच्यासह इतरांनी एका गमतीशीर व्हिडीओमध्ये त्यांच्या ब्रेस्टची काय नावे आहेत हे उघड केले आहे. एका कंपनीने ब्रेस्ट कँसर अवेअरनेस प्रोग्रामसाठी हा व्हिडीओ तयार केला आहे.

  या व्हिडीओमध्ये अनेक गमतीशीर नावे आहेत. प्रत्येक सेलिब्रिटीने त्याला सुचेल तसे नाव सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पण अशा विषयावर कँपेन करण्यासाठी सेलिब्रिटींना अशा विषयावर बोलते करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते पोहोचवण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.
  पुढील स्लाइड्सवर पाहा, कोणत्या सेलिब्रिटीने काय सांगितले नाव.. शेवटच्या स्लाइडवर पाहा VIDEO

 • Celebrities told that what name they given to Brests
  डायनाने ब्रेस्टची सांगितलेली नावे आहेत, लॉरेल अँड हार्डी. 
 • Celebrities told that what name they given to Brests
  ब्रेस्टची नावे सांगताना गुल पनाग म्हणाली, Mangos, Globs, Pop Ons, 

Trending