आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिल्पा शेट्टीला पितृशोक, सांत्वन करायला पोहोचले रवीना टंडनसह हे कलाकार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः बॉलिवूड अॅक्ट्रेस शिल्पा शेट्टी हिचे वडील सुरेंद्र शेट्टी (74) यांचे मंगळवारी दुपारी निधन झाले. मुंबईतील कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. हृदविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. पतीच्या निधनाचे वृत्त ऐकताच सुनंदा शेट्टी यांची शुद्ध हरपली होती. सुरेंद्र शेट्टी हे औषधीचे वॉटर प्रूफ कव्हर बनवणार्‍या कंपनीचे मालक होते.
सुरेंद्र शेट्टी यांच्या निधनाचे वृत्त कळताच आर. माधवन आणि त्याची पत्नी सरिता बिर्जे, रवीना टंडन आणि तिचे पती अनिल थडानी, सलमान खानची धाकटी बहीण अर्पिता खान शर्मा शिल्पा शेट्टीच्या घरी दाखल झाले होते.

पुढील स्लाइड्‍सवर पाहा, शिल्पा शेट्टीचे सांत्वन करायला पोहोचलेल्या कलाकारांची छायाचित्रे...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...