आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: रितेश, विवेक, इम्रानसह हे आहेत बॉलिवूडचे NEW FATHERS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- रितेश देशमुख मुलगा रियानसोबत, इम्रान खानच्या कुशीत इमारा, अमीयासोबत विवेक ओबेरॉय)
मुंबई- आई-वडील जगातील सर्वात मोठे सुख आहे. मुलांचे सुखापुढे जगातील सर्व दु:ख आणि सर्व मालमत्ता मागे पडते. अशात वडील झाल्याची बातमी असेल तर मग यापेक्षा खास क्षण आयुष्यात दुसरा कोणता असू शकतो. आईपेक्षा वडील मुलाच्या जन्माची सर्वाधिक प्रतिक्षा करतात. अशाचप्रकारे त्यांच्या एका नव्या आयुष्याची सुरुवात होते. घरात चिमकल्याची पाऊले पडल्यानंतर त्यांच्या जबाबदा-या वाढतात. फादर्स डेच्या निमित्त एक नजर टाकूया नुकतेच वडील झालेल्या बॉलिवूड स्टार्सवर...
रितेश देखमुख-
अलीकडेच रितेश देशमुखच्या घरात एका गोंडस पाहूणा आला आहे. रितेशने २०१२मध्ये आपल्या लाँग टाइम गर्लफ्रेंड अभिनेत्री जेनेलियासोबत लग्न केले. यांच्या घरी २५ नोव्हेंबर २०१४ रोजी मुलगा रियानचा जन्म झाला. रियान आता ६ महिन्यांचा आहे.
विवेक ओबेरॉय-
विवेक ओबेरॉयने २०१०मध्ये प्रियांका अल्वासोबत लग्न केले. यावर्षी २१ एप्रिल रोजी प्रियांकाने मुलगी अमीया निर्वानला जन्म दिला. विवेक दुस-यांचा वडील झाला आहे. २०१२मध्ये त्यांना मुलगा विवान झाला.
इम्रान खान-
यावर्षी इम्रानच्या घरीसुध्दा चिमुकल्या पाहूण्याचे आगमन झाले आहे. इम्रानची पत्नी अवंतिकाने ९ जून २०१४ रोजी मुलीला जन्म दिला. त्यांनी तिचे नाव इमारा ठेवले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा कोण-कोणते आहेत बी-टाऊनचे NEW FATHERS...