आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅन्सरमुळे झाले आदेश यांचे निधन, या 6 सेलेब्सनाही झाला होता कॅन्सर, दिला यशस्वी लढा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडचे प्रसिद्ध संगीतकार आदेश श्रीवास्तव यांची आज (५ सप्टेंबर) आज पहिली पुण्यतिथी आहे. गेल्यावर्षी मुंबईतील कोकीळाबेन हॉस्पिटलमध्ये उपाचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. मृत्यूसमयी ते 49 वर्षांचे होते. आदेश श्रीवास्तव मायेलोमा (प्लास्मा सेल्सचा कॅन्सर) कॅन्सरने पीडित होते. त्यांच्या आजाराचे निदान 2010 मध्ये झाले होते. कॅन्सर असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी दारू आणि सिगारेट सोडली होती. व्यायम सुरु केला होता.
असे म्हणतात, कॅन्सर झाल्यानंतर आजारापेक्षा मानसिकरित्या रुग्ण लवकर खचतो, हार मानतो. त्यामुळे त्याचा लवकर मृत्यू होतो. मात्र जे व्यक्ती या कॅन्सर सोबत लढतात ते कॅन्सरला हरवतातसुद्धा. जगभरात कॅन्सरने मृत्यू होणारे अनेक व्यक्ती आहेत. मात्र कॅन्सर सोबत झगडत आजही आपले आयुष्य जगणारे अनेक लोक आहेत.

एक नजर टाकूया अशा सेलिब्रेटींवर ज्यांनी कॅन्सरला हरवले...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...