आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IIFA साठी मुलीला घेऊन रवाना झाला सैफ, शाहिदही दिसला फॅमिलीसोबत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - न्यूयॉर्क येथे 13 ते 15 जुलै रोजी होणाऱ्या 18 व्या आयफा अवॉर्ड्ससाठी अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी रवाना झाले आहेत. यात सैफ अली खानची मुलगी सारा, मुलगा इब्राहम सोबत जाताना दिसले. शाहिद कपूरही पत्नी आणि मुलीसोबत निघाला आहे. याशिवाय एअरपोर्टवर करण जौहर, सना खान, अदिति राव हैदरी, दिशा पाटनी, मनीष पॉल, अतुल अग्निहोत्री आणि अलविरा आयफा समारोहासाठी निघाले आहेत. यावेळी सैफ आणि करण जोहर शो होस्ट करणार आहेत. 
 
करण जोहर आणि सैफ अली खान प्रथमच आयफा समारोह होस्ट करणार आहेत. इवेंटमध्ये वरुण धवन, सलमान खान, आलिया भट्ट, कैटरीना कैफ, शाहिद कपूर, सुशांत सिंह राजपूत आणि कृति सेनन परफॉर्म करणार आहेत. ए. आर. रहमान यांना चित्रपटसृष्टीत 25 वर्ष पूर्ण होण्याबद्दल 14 जुलै रोजी 'आईफा रॉक्स' 2017 हा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. हा कार्यक्रम मनीष पॉल आणि रितेश देशमुख होस्ट करणार आहेत.
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, आयफासाठी रवाना झालेल्या सेलिब्रेटींचे PHOTOS..
बातम्या आणखी आहेत...