Home »News» Celebs And Bollywood Stars Kids Spotted At Different Places

शॉर्ट ड्रेसने वाढवल्या हृतिकची EX वाइफ सुझैनच्या अडचणी, अशी करत होती अॅडजस्ट

दिव्य मराठी वेब टीम | Sep 10, 2017, 17:08 PM IST

बॉलिवूड सेलेब्स, स्टार्स किड्स नुकतेच विविध ठिकाणी स्पॉट झाले. हृतिक रोशनची एक्स वाईफ सुझैन खान ऑलिव्ह बार अँड किचन रेस्तरॉबाहेर स्पॉट झाले. तिने शॉर्ट टॉप परिधान केलेला होता. त्यामुळे ची चांगलीच परेशान असल्याचे पाहायला मिळत होते. पूर्णवेळ ती टॉप अॅडजस्ट करत असल्याचेच पाहायला मिळाले. त्यावेळी तिच्याबरोबर अनु धवनही होती. तसेच सलमानची गर्लफ्रेंड युलिया वंतूर वांद्र्यात आणि कृती सेनन जुहूमध्ये दिसली. श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर डान्स सेशननंतर तर चंकी पांडेची मुलगी जिम सेशन नंतर फोटोग्राफर्सना पोज देताना दिसली.

शाहरुखने लपवला चेहरा
शाहरुख खान, शंकर महादेवनच्या रेकॉर्डिंग स्टुडिओबाहेर दिसला. तो कॅमेऱ्यापासून चेहरा लपवत होता. तसेच काजल अग्रवाल, अजय देवगण, इलियाना डिक्रुज, हेमा मालिनी, इमरान हाश्मी, श्रिया सरण, एआर रेहमानसह इतर सेलेब्सही स्पॉट झाले. जेनेलिया डिसुजा किचन गार्डनबाहेर दिसली.
पुढील स्लाइड्सवर पाहा, सेलिब्रिटींचे काही PHOTOS..

Next Article

Recommended