आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्जुनने आजीला दिला शेवटचा निरोप, अंत्यसंस्कारात पोहोचले हे कलाकार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजीच्या अंत्यसंस्कारात अंशुला आणि अर्जुन कपूर - Divya Marathi
आजीच्या अंत्यसंस्कारात अंशुला आणि अर्जुन कपूर
मुंबई: मुंबईमध्ये शनिवारी (11 जून) अर्जुन कपूरची आजी सत्ती शौरी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अर्जुन आणि बहीण अंशुला यांनी आजीला शेवटचा निरोप दिला. यावेळी अर्जुन-अंशुलाचे वडील बोनी कपूर, काका अनिल कपूरसुद्धा दिसले. शिवाय करण जोहर, सतीश कौशिक आणि तन्वी आजमीसह अनेक कलाकार सत्ती यांच्या फ्यूनरलमध्ये आले होते.
सिनेमाचे शूटिंग सोडून मुंबईला रवाना झाला होता अर्जुन...
- अर्जुन आजीच्या खूप क्लोज होता. त्याला आजीच्या निधनची वार्ता कळताच तो आगामी सिनेमाचे शूटिंग सोडून दिल्लीहून मुंबईला रवाना झाला होता.
- अर्जुन कपूर बालपणापासून आजीसोबतच राहत होता.
- आईच्या मृत्यूनंतर अर्जुन आजीच्या खूप क्लोज होता. आजीसुध्दा अर्जुनची मोठी फॅन होती. त्या अर्जुनचा एकही सिनेमा मिस करत नव्हत्या.
- अर्जुन जर टीव्हीवर दिसत असेल तरी त्या त्याला पाहत होत्या. अर्जुनच्या सांगण्यानुसार, 'मी आजीचा सुपरस्टार होतो.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अर्जुनच्या आजीच्या अंत्यसंस्कारात कोण-कोण आले होते...
बातम्या आणखी आहेत...