आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शशी यांच्या पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूड सेलेब्ससोबत दिसले कपूर कुटुंबातील अनेक सदस्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(ऋषी कपूर, शशी कपूर, अमिताभ बच्चन, रेखा)
मुंबई- हिंदी सिनेसृष्टीतील हँडसम हिरो म्हणून ओळखले जाणारे शशी कपूर यांना रविवारी (10 मे) सिमनेसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठीत दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात आले. केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी मुंबईच्या पृथ्वी थिएटरमध्ये शशी यांना दादासाहेब फाळले पुरस्कार दोन सन्मानित केले.
मुंबईमध्ये झालेल्या या सोहळ्यात अमिताभ बच्चन, रेखासह अनेक सेलेब्सनी उपस्थिती दर्शवली होती. यादरम्यान कपूर कुटुंबातून ऋषी कपूर, कुणाल कपुर (शशी कपूर यांचा मुलगा), रणबीर कपूर, सायरा कपूर (शशी कपूर यांची नात), करिश्मा कपूर, नीला देवा कपूर (शम्मी कपूर यांची पत्नी) सेलेब्स पोहोचले होते. इव्हेंटमध्ये सैफ अली खान, हेमा मालिनी, शाम बेनेगल, जावेद अख्तर, शबाना आजमी, पामेला चोप्रा, राज बब्बरसुध्दा उपस्थित होते.
160पेक्षा जास्त सिनेमांत काम केलेल्या शशी कपूर यांना 2011 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्याल आलेले आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा शशी कपूर यांच्या सन्मान सोहळ्यात पोहोचलेले स्टार्स...