आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फॅमिलीसोबत Spot झाला रितेश आणि अर्जुन, अनेक सेलेब्सही दिसले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रितेश देशमुखच्या कुशीत रिआन, सोबत जेनेलिया. अर्जुन रामपाल, मुलगी महिकासोबत मेहर जेसिया - Divya Marathi
रितेश देशमुखच्या कुशीत रिआन, सोबत जेनेलिया. अर्जुन रामपाल, मुलगी महिकासोबत मेहर जेसिया
रितेश देशमुख पत्नी जेनेलिया आणि मुलगा रिआनसोबत रविवारी (3 जानेवारी) मुंबई एअरपोर्टवर दिसले. अर्जुन रामपालसुध्दा दोन्ही मुली महिका-मायरा आणि पत्नी मेहर जेसिकासोबत स्पॉट झाला. शिवाय अमिताभ बच्चन, वरुण धवन, जॅकी भगनानी, विवेक ओबेरॉयसुध्दा एअरपोर्टबाहेर फोटोग्राफर्सव्दारा क्लिक झालेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, एअरपोर्टबाहेर दिलेल्या सेलेब्सचे फोटो...