आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एअरपोर्टवर फॅमिलीसोबत दिसला संजय दत्त, श्रध्दा-सनीसुध्दा झाल्या SPOT

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सनी लिओनी, फॅमिलीसोबत संजय दत्त, श्रद्धा कपूर - Divya Marathi
सनी लिओनी, फॅमिलीसोबत संजय दत्त, श्रद्धा कपूर
मुंबई: मंगलवारी (26 एप्रिल) संजय दत्त पत्नी मान्यता आणि दोन्ही मुले इकरा आणि शहरानसोबत एअरपोर्टवर दिसला. संजूबाबा संपूर्ण कुटुंबीयासह फोटोग्राफर्सच्या कॅमे-यात क्लिक झाला. शिवाय सनी लिओन, श्रध्दा कपूर, अक्षय कुमार, प्रिती झिंटा मीका सिंह, कायनात अरोरा, अल्लू अर्जुनसुध्दा एअरपोर्टबाहेर दिसले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, एअरपोर्टवर स्पॉट झालेल्या सेलेब्सचे PHOTOS...