आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

20 PHOTOS : या सेलेब्सची बिघडली चाल, तेव्हा असे होते दृष्य...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेक वेळा सेलिब्रिटी अनबॅलेंस्ड होतात आणि पडतात. असे दृष्य अवॉर्ड फंक्शन, फॅशन शो, एयरपोर्ट किंवा एखाद्या दुस-या ठिकाणी पाहायला मिळतात. इटलीच्या फॅशन वीकमध्ये असेच दृष्य पाहायला मिळाले. फॅशन वीकच्या रॅम्पवर वॉक करताना सुपर मॉडल गिगी हैदीद अनबॅलेंस्ड झाली आणि पडायला आली. तिने स्वतःला सावरले. आज आम्ही तुम्हाला असेच काही फोटोज दाखवणार आहोत...

पहिला फोटो सुपर मॉडल गिरी हैदीदचा आहे, रॅम्प वॉक करताना तिचा तोल गेला आणि तिने स्वतःला सावरले. तर काही वर्षाअगोदर एका फॅशन शोमध्ये पूनम ढिल्लन अनबॅलेंस्ड झाल्यामुळे पडली होती.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा असेच काही फोटोज...
 
बातम्या आणखी आहेत...