Home »News» Celebs Posted Differnet Looks For Different Reason

नाकात नथ घातलेला हा आहे रणबीर, सनी लिओनीला तुम्ही ओळखूही शकणार नाही

दिव्य मराठी वेब टीम | Nov 14, 2017, 16:13 PM IST

  • फिल्टर केलेल्या फोटोत रणबीर कपूर.
मुंबई - शाहिद कपूरचा 'पद्मवती'मधील लूकने अनेकांची वाहव्वा मिळवली. आता चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. शाहिद आता त्याच्या नव्या लूकमुळे चर्चेत आहे. हा नवा लूक एखाद्या फिल्मसाठी नाही तर अॅपचे एक फिल्टर आहे, जे शाहिद वापरत आहे. सध्या कोणत्याही फिल्मसाठी शूट करण्यापूर्वी परफेक्ट लूक सेट केला जातो. त्यामध्ये खूप वेळ जातो. याच रिकाम्या वेळेत शाहिदने हा फोटो पोस्ट केला आहे.

पुढील स्लाइडमध्ये पाहा सनी लिओनी...

Next Article

Recommended