आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Airport Diaries: फनी मूडमध्ये दिसली जॅकलीन, अनेक सेलेब्स झाले Spot

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जॅकलीन फर्नांडिस - Divya Marathi
जॅकलीन फर्नांडिस
शुक्रवारी (1 जानेवारी) जॅकलीन फर्नांडिस मुंबईच्या एअरपोर्टवर स्पॉट झाली. यावेळी ती मीडियाच्या कॅमेरे पाहून मस्तीच्या मूडमध्ये दिसली. तिने कधी चेहरा झाकला तर कधी फ्रेंड्सच्या मागे लपली. जॅकलीनशिवाय चित्रागंदा सिंह, कायनात अरोरा, सुशांत सिंह राजपूत, एकता कपूर, आयुष्मान खुराणा, करिश्मा कपूर, श्वेता बच्चनसुध्दा एअरपोर्ट बाहेर क्लिक झाले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, एअरपोर्टवर दिसलेल्या स्टार्सचे फोटो...
बातम्या आणखी आहेत...