आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Airport Diaries: Twinsसोबत दिसली सेलिना, प्रीती-दीयासुद्धा झाल्या स्पॉट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रीती झिंटा, विराज आणि विस्टनसोबत सेलिना जेटली, दीया मिर्झा - Divya Marathi
प्रीती झिंटा, विराज आणि विस्टनसोबत सेलिना जेटली, दीया मिर्झा

एन्टरटेन्मेंट डेस्कः सेलिना जेटली गुरुवारी दुपारी तिची जुळी मुले विराज आणि विस्टनसोबत मुंबई विमानतळावर दिसली. तिच्याशिवाय प्रीती झिंटा, दीया मिर्झा, अभिषेक बच्चन, जया बच्चन, अक्षय कुमार, इरफान खान, लिलेट दुबे, रिया चक्रवर्ती हे सेलेब्ससुद्धा विमानतळाबाहेर पडताना दिसले.
पुढे पाहा, विमानतळावर क्लिक झालेली स्टार्सची छायाचित्रे...