आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: बाथटबमध्ये सेलिनाने बेबी बंपसोबत शेअर केला फोटो, लोक म्हणतात 'शर्म करो'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अभिनेत्री सेलिना डेटली सध्या प्रेग्नेंट आहे. तिने नुकताच बेबी बंप फ्लाँट करताना बाथटबमध्ये एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती बाथटबबमध्ये झोपली आहे तिचे बेबी बंप दिसत आहे. याअगोदरही सेलिनाने तिचे अनेक फोटो शेअर केले आहेत. पण या फोटोवर तिला अनेक यूजर्स ट्रोल करत आहेत. दुबईमध्ये राहते सेलिना..
 
सेलिना पती पीटर आणि दोन मुलांसोबत दुबईत राहते. सध्या ती तिचा प्रेग्नेंसी पीरीएड एन्जॉय करत आहे. सेलिनाला अगोदरच दोन जुळे मुल आहेत आणि आता पुन्हा ती जुळ्या मुलांची आई बनत आहे. सेलिनाने 2011 साली बिजनेसमन पीटरसोबत लग्न केले होते. 
 
सेलिनाने शेअर केलेल्या या फोटोमध्ये तिला अनेकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, लोकांच्या प्रतिक्रिया आणि सेलिनाचे प्रेग्नेंसीकाळातले काही फोटोज्..
बातम्या आणखी आहेत...