आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयाच्या 43 व्या वर्षीही ऐश्वर्याच्या सौंदर्यावर काहीच झाला नाही परिणाम, सांगतात हे काही PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रॉय सध्या 43 वर्षाची आहे. एकेकाळची मिस वर्ल्ड ऐश्वर्याच्या सौंदर्यात आजही काहीच परिणाम झालेला दिसून येत नाही. ऐश्वर्याने नुकतेच एक फोटोशूट केले आहे त्यात तिचा मॉर्डन लुक दिसत आहे. यापैकी काही फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेले आहेत.  
 
या सर्व फोटोमध्ये ऐश्वर्याचा रिलॅक्सिंग मुड दिसत आहे.  या मॅगझीनमध्ये फॅशन जगतातील 100 प्रभावी सेलेब्सची माहिती देण्यात आली आहे. ऐश्वर्या रॉयचा या यादीत पहिला क्रमांक आहे. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, ऐश्वर्याचे फोटोशूटदरम्यानचे काही फोटोज्...
बातम्या आणखी आहेत...