आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Check Out Exclusive, Behind The Scenes Pictures Of Film Puli

120 कोटींमध्ये बनलेल्या श्रीदेवी स्टारर 'पुली'चे On Location Photos

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो- on location 'पुली' - Divya Marathi
फाइल फोटो- on location 'पुली'

एन्टरटेन्मेंट डेस्कः दिग्दर्शक चिंबू देवेन यांच्या आगामी 'पुली' या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. या सिनेमात साऊथचा सुपरस्टार विजय. श्रुती हासन, हंसिका मोटवानी आणि सुदीप महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.
रंजक गोष्ट म्हणजे 'इंग्लिश विंग्लिश'नंतर तीन वर्षांनी बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी या सिनेमात झळकणारेय. येत्या 1 ऑक्टोबर रोजी हा सिनेमा रिलीज होणारेय.
120 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या फँटसी अॅडव्हेंचर सिनेमात श्रीदेवीने राणीची भूमिका वठवली आहे. सिनेमाचे शूटिंग फॉरेन लोकेशन्सवर झाले असून महागडे सेट्सची निर्मिती करण्यात आली आहे.
divyamarathi.com तुम्हाला या सिनेमाच्या सेटवर घेऊन जात असून फिल्म मेकिंगची खास झलक छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवत आहे. या छायाचित्रांमध्ये सिनेमाचे सिनेमॅटोग्राफर नटराजन सुब्रमण्यम सिनेमाच्या कास्टसोबत दिसत आहेत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा, सिनेमाच्या शूटिंगची खास झलक...