आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Check Out Ileana D’Cruz Stunning Holiday Photos With Boyfriend Andrew Kneebone

बॉयफ्रेंडसोबत असे व्हॅकेशन एन्जॉय करतेय इलियाना, शेअर केले Stunning Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंड्रयू नीबोनसोबत इलियाना डिक्रूज - Divya Marathi
एंड्रयू नीबोनसोबत इलियाना डिक्रूज
मुंबई: इलियाना डी क्रूज आणि तिचा फोटोग्राफर बॉयफ्रेंड एंड्रयू नीबोन सध्या फिजीमध्ये हॉलिडे एन्जॉय करत आहे. या व्हॅकेशनचे अनेक फोटो इलियाना आणि एंड्रयूने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे खास फोटो शेअर करून एंड्रयूने लिहिले, 'Lost in a moment with @ileana_official.'
'बर्फी' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी इलियाना आणि तिचा ऑस्ट्रेलियन बॉयफ्रेंड एंड्रयू यांचे नाते बॉलिवूडपासून लपलेले नाहीये. अनेक पब्लिक इव्हेंटमध्ये हे कपल हातात हात घालून पोहचते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा इलियानाच्या व्हॅकेशनचे फोटो, सोबत एक नजर टाकूया इलियानाचे एंड्रयूसोबतच्या PHOTOSवर...
बातम्या आणखी आहेत...