आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Inside Photos: सलमानची Ex वहिणी मलायका आणि गर्लफ्रेंडने केली गणेशाची पूजा, असा होता नजारा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई -  गणेश चतुर्थीच्या मुहुर्तावर यावर्षी सलमान खानच्या घरी नव्हे तर त्याची बहीण अर्पिताच्या घरी बाप्पा विराजमान झाले होते. अर्पिताने दीड दिवसाच्या गणपतीचे नुकतेच विसर्जन केले. बाप्पा विराजमान झाल्यावर सलमानची एक्स वहिणी मलायका अरोरा तसेच गर्लफ्रेंड युलिया वंतूर अर्पिताच्या घरी दर्शनासाठी पोहोचले होते. 
 
यावेळी अर्पिताच्या घरातील पुजेचे काही खास फोटो नुकतेच समोर आले आहेत. तर पाहा कसा होता पुजेच्या वेळी अर्पिताच्या घरातील नजारा..
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, काही खास PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...