आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Attention B town Divas! Kareena's Fresh Photoshoot Will Definitely Make You Jealous!

Attention B-town divas! बेगम करीनाचे हे लेटेस्ट फोटोशूट बघून वाटेल तुम्हाला हेवा!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूड अभिनेत्रींचा हॉट आणि ग्लॅमरस लूक नेहमीच त्यांच्या चाहत्यांना बघायला मिळत असतो. आपणही या अभिनेत्रींसारखे सुंदर दिसावे, असे प्रत्येक तरुणीला वाटत असतं. कधीकधी तर त्यांचा हेवासुद्धा सामान्यांना वाटतो. मात्र आज सामान्यांना नव्हे तर चक्क बॉलिवूडच्या ग्लॅमरस अभिनेत्रींना हेवा वाटावा, अशी ही बातमी आहे.
बॉलिवूडचा नवाब सैफ अली खानची बेगम करीना कपूरने अलीकडेच एक खास फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमधील करीनाचा हा दिलखेचक अंदाज तिच्या समवयीन अभिनेत्रींना हेवा वाटावा असा आहे.
करीनाने प्रसिद्ध पाकिस्तानी डिझायनर फराज मलिक यांच्यासाठी हे फोटोशूट केले आहे. दुबईत करीनाने हे ग्लॅमरस फोटोशूट केले आहे. फराज मेनन यांच्या क्रीसेंट लॉन कलेक्शनची करीना 2014 मध्ये ब्रॅण्ड अॅम्बेसेडरसुद्धा होती. पुन्हा एकदा करीनाने त्यांच्या ब्रॅण्डसाठी हे खास फोटोशूट केले आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, करीनाच्या या लेटेस्ट फोटोशूटची ही खास झलक...