आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पद्मश्री परेश मैतींनी मुंबईमध्ये होस्ट केले आर्ट एग्झिबीशन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- पद्मश्री परेश मैती सांगतात की गावात घालवलेले लहानपणच मला सतत प्रेरणा देते. नुकतेच त्यांनी मुंबईतील आर्ट हॉट स्पॉटमध्ये एग्झिबीशन व्हिजन होस्ट केले. तब्बल चार वर्षांनंतर परेश या ठिकाणी परतले. हे अॅटमॉस्पिअर सीनरीमध्ये स्पेशलाइज्ड आहे. त्यांनी वॉटर कलर आणि ऑइल कलरचा वापर करत आपल्या ड्रॉइंग्ज आणि पेन्टिग्सच्या मध्यमातून ह्यूमन फॉर्मला रिप्रेझेंन्ट केले आहे. या प्रदर्शनात सुंदर स्कल्पचर आणि आर्ट वर्कचा सुध्दा सामावेश आहे. परेश मैती हे पेंटर तर आहेच, तसेच ते स्कल्पचर, फोटोग्राफर आणि फिल्ममेकरसुध्दा आहेत.
 
पुढील स्लाइडवर पाहा प्रदर्शनातील फोटोज्...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...