आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही फेमस बॉलिवूड अॅक्ट्रेस दुस-यांदा होणार आहे आई, डोहाळे जेवणात दिसला Stunning Look

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेन्मेंट डेस्कः  बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी शर्मा लवकरच आपल्या दुस-या बाळाला जन्म देणार आहे. प्रसिद्ध उद्योगपती आणि सिनेनिर्माता-अभिनेता सचिन जोशीसोबत उर्वशीचे लग्न झाले आहे. उर्वशीच्या सासू-सास-यांनी पुण्यात उर्वशीचे थाटात डोहाळे जेवण केले. यावेळी उर्वशी अतिशय सुंदर दिसली. या कार्यक्रमाला उर्वशी आणि सचिनच्या नातेवाईकांनी उपस्थिती लावली होती. तर क्रिकेटपटू श्रीसंत पत्नी आणि मुलीसोबत या कार्यक्रमात पोहोचला. 

लग्नानंतर उर्वशीने बदलेले नाव...
2012 साली उर्वशी आणि सचिन विवाहबद्ध झाले. या दाम्पत्याला तीन वर्षांची मुलगी असून तिचे नाव समायरा आहे. लग्नानंतर उर्वशीने नाव बदलून रैना जोशी असे ठेवले आहे.  उर्वशीने चक्रधार, आक्रोश, खट्टा मिठा, बाबर, थ्री, नकाब या चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. तर सचिन अजान, मुंबई मिरर आणि जॅकपॉट या चित्रपटांमध्ये झळकला आहे. 

किंगफिशर व्हिलाचा मालक आहे सचिन जोशी... 
सचिन जोशीने विजय माल्ल्याच्या मालकीचा गोव्यातील किंगफिशर व्हिल्ला (बंगला) मोठी रक्कम मोजून काही दिवसांपू्र्वीच खरेदी केला. तब्बल 73 कोटींची बोली सचिनने या बंगल्यासाठी लावली होती.  

पाहुयात, उर्वशीच्या डोहाळे जेवणाचे खास PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...