आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फन आणि ग्लॅमरने भरलेले आहे डब्बू रतनानीचे 2016 कॅलेंडर, पाहा TEASER

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: अमिताभ बच्चन, शाहरुख खान, प्रियांका चोप्रासह 24 सेलेब्सने डब्बू रतनानीच्या 2016 यावर्षाच्या कॅलेंडरसाठी फोटोशूट केले आहे. या फोटोशूटचा टीझर रिलीज झाला आहे. त्यामध्ये सेलेब्स शूटिंगविषयीचा अनुभव शेअर करताना दिसत आहेत. हे डब्बूचा 17वे कॅलेंडर शूट आहे.
कोण आहेत हे 24 सेलेब्स...
2016 कॅलेंडरमध्ये बी-टाऊनचे 12 अभिनेते अमिताभ बच्चन, शाहरुख खान, अभिषेक बच्चन, अक्षय कुमार, जॉन अब्राहम, रणबीर कपूर, हृतिक रोशन, फरहान अख्तर, रणवीर सिंह, वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा, अर्जुन रामपाल हे स्टार्स कूल, क्वर्की आणि स्टनिंग अंदाजात दिसत आहेत. शिवाय, विद्या बालन, प्रियांका चोप्रा, आलिया भट, लीजा हेडन, ऐश्वर्या राय बच्चन, अथिया शेट्टी, श्रद्धा कपूर, कृती सेनन, परिणीती चोप्रा, जॅकलीन फर्नांडीस, सोनाक्षी सिन्हा, अनुष्का शर्मा या अभिनेत्री हॉट आणि सिझलिंह अवतारात दिसत आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा डब्बू रतनानीच्या फोटोशूटची खास झलक...