आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉलिडे एन्जॉय करण्यात बिझी आहे मल्लिका, शेअर केले PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मल्लिका शेरावत - Divya Marathi
मल्लिका शेरावत
मुंबई: हॉलिवूड प्रोजेक्ट्समध्ये बिझी मल्लिका शेरावत सध्या फ्रान्समध्ये सर्वाधिक वेळ घालवत आहे. अलीकडेच ती फ्रेंच रिवेराची सैर करायला गेली होती. तिथे मल्लिका बिकिनीमध्ये पोज देताना दिसली. हा फोटो टि्वटरवर शेअर करून तिने लिहिले, 'Summering in st Tropez! #frenchriviera' फोटोमध्ये लेमन आणि व्हाइट बिकिनीमध्ये मल्लिका खूप हॉट दिसत होती. 'मर्डर' सिनेमातून लोकप्रिय झालेली मल्लिका सध्या बॉलिवूड नव्हे हॉलिवूड सिनेमांवर लक्ष केंद्रीत करत आहे. काही महिन्यांपूर्वी तिने बिझनेसमन बॉयफ्रेंड साइरिल ऑक्जेनफेन्ससोबत भारत भम्रंतीवर आली होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा व्हॅकेशन एन्जॉय करत असलेल्या मल्लिका शेरावतचे फोटो...
बातम्या आणखी आहेत...