आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Check Out The Latest Teaser Of Tiger Shroff\'s Superhero Flick \'A Flying Jatt\'

अॅक्शन आणि रोमान्सने भरलेला आहे टायगरचा \'ए फ्लाइंग जट\'चा TEASER

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: टायगर श्रॉफचा 'ए फ्लाइंग जट' सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे. त्यात तो सुपरहिरोच्या अंदाजात दिसत आहे. हॉलिवूड अभिनेता नेथन जॉन्ससोबत टायगरचे काही अॅक्शन सीन्स टीझरमध्ये दिसले आहेत. शिवाय सुपरहिरोचा रोमँटिक अँगलसुध्दा व्हिडिओमध्ये दिसून आला आहे. तो जॅकलीन फर्नांडिससोबत डान्स आणि रोमान्स करतोय. रेमो डिसूजा दिग्दर्शिक हा सिनेमा 25 ऑगस्टला रिलीज होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'एक फ्लाइंग जट'च्या टीझरची खास झलक...
बातम्या आणखी आहेत...