आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बार्सिलोनामध्ये व्हॅकेशन एन्जॉय करताय बिपाशा-करण, शेअर केले PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या करण सिंह ग्रोवर आणि बिपाशा बार्सिलोनामध्ये हॉलिडे एन्जॉय करत आहेत. - Divya Marathi
सध्या करण सिंह ग्रोवर आणि बिपाशा बार्सिलोनामध्ये हॉलिडे एन्जॉय करत आहेत.
मुंबई: मॅड्रिडमध्ये IIFA सेरेमनी अटेंड केल्यानंतर न्यूली वेड कपल बिपाशा बसु आणि करण सिंह ग्रोवर बर्सिलोनामध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत आहेत. सध्या क्युट कपल म्हणून या दोघांकडे पाहिले जात आहे. या व्हॅकेशनचे काही फोटो बिपाशाने इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. हे फोटो शेअर करून करणने लिहिले, 'I'm stuck on you...'.
'अलोन' सिनेमाच्या सेट जवळ आलेल्या या कपलने दोन वर्षे डेटींग केल्यानंतर यावर्षी 30 एप्रिलला लग्न केले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा बिपाशा-करणचे बर्सिलोनामधील व्हॅकेशनचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...