आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्ट्रियामध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय गुलशन कुमार यांची सून, पाहा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या ऑस्ट्रियामध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय दिव्या - Divya Marathi
सध्या ऑस्ट्रियामध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय दिव्या
मुंबई: निर्माता भूषण कुमार आणि दिग्दर्शिका दिव्या खोसला सध्या ऑस्ट्रियामध्ये सुंदर लोकेशन्समध्ये सुट्या घालवत आहेत. ऑस्ट्रियाच्या दौ-यावर तिचा पती भूषण आणि मुलगा रुहानसुध्दा तिच्यासोबत आहेत. या ट्रिपचे अनेक फोटो दिव्याने इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
दिव्याने टी-सीरिजचे फाऊंडर गुलशन कुमार यांचा मुलगा भूषण कुमारसोबत 2005मध्ये वैष्णोदेवी मंदिरात (कटरा) लग्न केले होते. 2011मध्ये तिने मुलहा रुहानला जन्म दिला. 'यारीया' आणि 'सनम रे'सारखे सिनेमे दिग्दर्शित केलेली 34 वर्षीय दिव्या सोशल साइट्सवर अॅक्टिव्ह असते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा दिव्याचे ऑस्ट्रियाच्या व्हॅकेशनचे Photos...
बातम्या आणखी आहेत...