आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: रिअलमध्ये अशी दिसते \'बाहुबली\'तील आई, पाहा देवसेनाचा ग्लॅमरस अंदाज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: देशातील बहुप्रतिक्षित चित्रपट \'बाहुबली द कन्क्लूजन\' (बाहुबली 2)  चा लोगो नुकताच रिलिज करण्यात आला. डायरेक्टर एसएस राजामौलींचा हा चित्रपट मागील वर्षी आलेल्या \'बाहुबली\' चा सीक्वेल आहे. चित्रपटात प्रभास, राणा दग्गुबटी, अनुष्का शेट्टी, सत्यराज, तमन्ना भाटिया आणि राम्या कृष्णन यांच्या प्रमुख भिमिका आहेत. रियल लाइफमध्ये ग्लॅमरस आहे अनुष्का...
 
\'बाहुबली\'मध्ये अभिनेत्री अनुष्का शेट्टीने प्रभासची आई  महाराणी देवसेनेची भूमिका साकारली आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की, \'बाहुबली\'मध्ये चॉकलेटी रंगाची साडी, विखुरलेले केस आणि साखळदंडामध्ये कैद असलेली देवसेना मुळात खुपच बोल्ड आणि ग्लॅमरस आहे. अनेक तमिळ आणि तेलगु चित्रपटात अनुष्काने अभिनय केला आहे. अनुष्काचे खरे नाव स्वीटी शेट्टी आहे.  7 नोव्हेंबर 1981 ला जन्मलेल्या अनुष्काने 2005 मध्ये रिलीज झालेला तेलुगू चित्रपट \'सुपर\'मधून डेब्यू केले. 34 वर्षीय अनुष्काने \'बाहुबली\' शिवाय Vikramarkudu (2006), अरुंधती (2009), वेदम (2010), रुद्रमादेवी (2015) आणि सिंघम सीरीज यांसारख्या सुपरहीट चित्रपटात काम केले आहे. 
 
पुढील स्लाईडवर पाहा, अनुष्का शेट्टीचा ग्लॅमरस अंदाज... 
बातम्या आणखी आहेत...