आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कैलाश खेरच्या म्युझिक फंक्शनमध्ये पत्नीसह पोहोचले CM, पाहा कोणते सेलेब्स होते उपस्थित

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्नी शितल खेर, मुलगा कबीर खेर, दुसऱ्या फोटोत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस यांच्यासोबत कैलाश खेर - Divya Marathi
पत्नी शितल खेर, मुलगा कबीर खेर, दुसऱ्या फोटोत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस यांच्यासोबत कैलाश खेर
मुंबई - गायक कैलाख खेरने मंगळवारी त्याचा म्युझिक बँड 'कैलाशा' (Kailasha) निमित्त एक खास कार्यक्रम ठेवला होता. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता यांच्यासह उपस्थिती लावली. अमृता यांनाही मुख्य पाहूणे म्हणून कैलाश खेर यांनी आमंत्रित केले होते. 
 
अमृता यांनाही गाण्याची आवड आहे. त्यांनी जय गंगाजल या चित्रपटात एक गाणेही गायले आहे. 
 
या कार्यक्रमात कॉमेडियन राजू श्रीवास्तव, पंजाही गायक गुरुदास मान यांनी खास परफॉर्मन्स दिला. याशिवाय कार्यक्रमात उदित नारायण, पूनम ढिल्लन, आरती छाबड़िया, अस्मित पटेल, रोनित रॉय यांनीही उपस्थिती लावली.
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, कार्यक्रमाचे खास फोटोज्...
 
 
बातम्या आणखी आहेत...