आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपिका-विन डीजलच्या फोटोची सोशल मीडियावर उडतेय खिल्ली, अशा आल्या कमेंट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दीपिका आणि विन डीजलच्या या फोटोवर लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. - Divya Marathi
दीपिका आणि विन डीजलच्या या फोटोवर लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एंटरटेन्मेंट डेस्क: हॉलिवूडचा सुपरस्टार विन डीजलने काही दिवसांपूर्वी अभिनेत्री दीपिका पदुकोणसोबतचा एक हॉट अँड सिझलिंग फोटो पोस्ट केला होता. या फोटोवर लोकांचे वेगवेगळे रिअॅक्शन येत आहेत. एका इंस्टाग्राम यूझरने विनला राक्षस म्हटले आहे. त्याने कमेंटमध्ये लिहिले, 'राक्षस भाई, थोडा तमीज से'. विन डीजलसोबत दीपिका 'द रिटर्न ऑफ जेंडर केज' या हॉलिवूड सिनेमात काम करत आहे. सिनेमाचा दिग्दर्शक डीजे करुसो आहे. हा सिनेमा 2002मध्ये आलेल्या 'ट्रिपल एक्स' आणि 2005च्या 'ट्रिपल एक्स: स्टेट ऑफ द यूनिअन'चा सीक्वेल आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा विन डीजल आणि दीपिकाच्या फोटो कशा कमेंट्स आल्यात...
बातम्या आणखी आहेत...