आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जम्मूच्या या अॅक्ट्रेसची सेक्स सीडी विकली गेली होती बाजारपेठेत, आता भोजपुरीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा (बिहार) - बॉलिवूडपासून साऊथ इंडियन फिल्ममध्ये झळकलेली अनारा गुप्ता सध्या भोजपूरी सिनेमात सक्रिय आहे. अनाराची सेक्स सीडी बाजारात मिळायला लागल्यानंतर ती चर्चेत आली होती. वास्तविक या प्रकरणातून अनाराची निर्दोष मुक्तता झाली. मात्र या काळात तिला अनेक गोष्टींना तोंड द्यावे लागले होते. सेक्स स्कँडलनंतर अनाराचे आयुष्य कसे बदलले होते. सध्या अनाराने पुन्हा चर्चेत आली आहे. मोठ्या ब्रेकनंतर तिने पुन्हा कमबॅक केले आहे. मिलन संजोग या चित्रपटातून ती कमबॅक करत आहे.
13 व्या वर्षी झाली होती मिस जम्मू...
पुढील स्लाइडमध्ये इन्फोग्राफिक्समधून जाणून घ्या,
> कशी आली बॉलिवूडमध्ये...
> झाली भोजपूरी स्टार
बातम्या आणखी आहेत...